शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

साताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:30 IST

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसाताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलनभाऊसाहेब कराळे, रयत शिक्षण संस्थेला पुरस्कार

सातारा : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.रोकडे म्हणाले, विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन हे एकदिवशीय आहे. या संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. अरुण आंधळे, डॉ. रामचंद्र देखणे, प्रा. डॉ. भाऊसाहेब कराळे, चंद्रकांत वानखडे, प्रा. अशोककुमार पगारिया यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २ वाजता प्रबोधनयात्री कविसंमेलन, प्रबोधनयात्री पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे.

संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रकट मुलाखत डॉ. शिवलिंग मेनकुदळे घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ४.३० ला रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार तर प्रा. डॉ. भाऊसाहेब कराळे यांना आदर्श रयत सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता रयतच्या मुख्य कार्यालय ते वायसी कॉलेजपर्यंत बंधुता दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अरुण आंधळे, चंद्रकांत वानखेडे, महेंद्र भारती, गजानन भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यSatara areaसातारा परिसर