शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी ४० तर संध्याकाळी २५० रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक असणाºया झेंडूच्या फुलांच्या दराने यंदा भलताच चढ उतार अनुभवला. सकाळी ८० रुपये किलोवर असलेला झेंडू दुपारी ४० रुपयांवर गडगडला. त्यानंतर सायंकाळच्या टप्प्यात दराने अडीचशे रुपयांची उसळी मारली. रात्री आठनंतर हा दर अक्षरश: तीस रुपयांपर्यंत कोसळला.लक्ष्मी पूजनासाठी सातारकरांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांच्या खरेदीस पसंती ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक असणाºया झेंडूच्या फुलांच्या दराने यंदा भलताच चढ उतार अनुभवला. सकाळी ८० रुपये किलोवर असलेला झेंडू दुपारी ४० रुपयांवर गडगडला. त्यानंतर सायंकाळच्या टप्प्यात दराने अडीचशे रुपयांची उसळी मारली. रात्री आठनंतर हा दर अक्षरश: तीस रुपयांपर्यंत कोसळला.लक्ष्मी पूजनासाठी सातारकरांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांच्या खरेदीस पसंती दिली. सातारा तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी झेंडूची फुले विक्रीसाठी घेऊन आले होते. शहरातील पोवई नाका राजवाडा या मुख्य ठिकाणांबरोबरच शहरात विविध गल्लीत गाडी लावून फुलांची विक्री सुरू होती.झेंडूच्या फुलांबरोबरच शेवंतीची फुले खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल होता.दसरा आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने परिसरातील अनेक शेतकºयांनी आंतरपीक म्हणून झेंडूला पसंती दिली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे दसºया दरम्यान झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर अवघ्या दीड आठवड्यात दिवाळी आल्याने शेतकºयांनी पाऊस पडू नये म्हणून साकडे घातलेहोते. पावसाने उघडीप दिल्याने दसºयाचे नुकसान भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळाली.त्या संधीचे शेतकºयांनीही सोनेकेले. त्यामुळे कधी नव्हे इतक्या उच्चांकी दराने फुलांची विक्रीझाली.