शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चोवीस तासांत कोरोनाचे ३०८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:01 IST

corona virus Satara-सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला असून, गत चोवीस तासांत तब्बल ३०८ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरले आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र, कोरोनाची संख्या चार पटीने वाढत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चोवीस तासांत कोरोनाचे ३०८ रुग्ण प्रशासन हादरले; आणखी एकाचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला असून, गत चोवीस तासांत तब्बल ३०८ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरले आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र, कोरोनाची संख्या चार पटीने वाढत आहे.जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात गत वर्षी २२ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याला आता पुढील आठवड्यात एक वर्षे पूर्ण होत आहे. वर्षेभरात एकदाही कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली नाही. उलट वाढतच गेली. आता तर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरून गेले आहे.

प्रशासनाने एकीकडे लसीकरणाचा वेग वाढविला असताना दुसरीकडे मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चालू वर्षीची ही ३०८ ची रुग्णसंख्या उच्चांकी आहे. ही आकडेवारी पाहून कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत. केवळ एका आठवड्यात एक हजारांहून अधिक रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ६१ हजार ३३५ वर पोहोचली आहे. तर बळींचा आकडा १ हजार ८७५ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर