शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाच्या वीज बिलात २०० युनिटचा जादा ‘प्रकाश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:15 IST

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत. वीज ग्राहकांना लुटण्याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. गोडोलीतील घरगुती वीज वापर करणाºया एका ग्राहकाला वापरलेल्या विजेपेक्षा तब्बल २०० युनिट ज्यादा वीज आकारून वेगळा प्रकाश वीज कंपनीने पाडला आहे.गोडोली येथील माधुरी खंडूजी कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी वीज बिल मिळाले. ...

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत. वीज ग्राहकांना लुटण्याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. गोडोलीतील घरगुती वीज वापर करणाºया एका ग्राहकाला वापरलेल्या विजेपेक्षा तब्बल २०० युनिट ज्यादा वीज आकारून वेगळा प्रकाश वीज कंपनीने पाडला आहे.गोडोली येथील माधुरी खंडूजी कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी वीज बिल मिळाले. या बिलावर मीटरच्या फोटोमध्ये ३२४१ असे रिडिंग स्पष्ट दिसते. मात्र त्यावर असणाºया चालू रिडिंगच्या कॉलममध्ये ते ३४४१ असे नोंदविले आहे. मागील रिडिंग ३०२५ आहे.प्रत्यक्षात चालू रिडिंग ३२४१ इतके असताना त्यापेक्षा २०० युनिट ज्यादा नोंदविण्यात आल्याने त्यांना ३ हजार ६४० इतके वीज बिल आले आहे. यामध्ये चुकीच्या नोंदीमुळे तब्बल १ हजार ६०० इतक्यारकमेचे बिल ज्यादा आणि बेकायदा आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ वीज वितरणच्या कार्यालयात धावघेतली.वीज कार्यालयात अधिकारी, कर्मचारी आपली चूक कबूल करायलाही तयार नव्हते. त्यांनी बिलाच्या झेरॉक्स व इतर बाबींसाठी कुलकर्णी यांनाच धावाधाव करायला लावली. या प्रकारामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कºहाडातील वीज ग्राहकांना एलईडी बल्बचा ज्यादा आकारआला, cफलटण तालुक्यातील शेतकºयाला वापर नसताना विजेचे भरमसाट वीज बिल आले, रोजच असे प्रकार उघडकीस येताना दिसतआहेत.