शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बिदालचे २०० जण झटतायेत इतर गावांच्या कल्याणासाठी : वॉटर कप स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:12 IST

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला

ठळक मुद्देमार्गदर्शकाची भूमिका

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला तरी अनुभवाचा फायदा इतर गावांना द्यावा, ही भूमिका बिदालने घेतली आहे. त्यासाठी गावातील सुमारे २०० लोकांनी यासाठी वाहून घेतले असून, विविध गावांत जाऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.

तालुक्यात सुरुवातीच्या काळात वॉटर कपसाठी ग्रामसभा घ्याव्या लागल्या. त्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार यांनी चांगले काम केले. त्यास आयपीएस अधिकारी प्रवीण इंगवले, आरटीओ गजानन ठोंबरे यांनी मुंबई व इतर ठिकाणी जनजागृती केली, तर तालुक्यात अशोक इंगवले, सुरेश जगदाळे, अप्पा देशमुख, किशोर इंगवले, हणमंत जगदाळे, सागर जगदाळे आदी मंडळींनीही जबाबदारी पार पाडली. गावातील काही तरुण प्रतिष्ठितांच्या मार्गदर्शनाखाली रोज एका गावात श्रमदान करण्यासाठी जात आहेत.दोन गावे दत्तक...कळसकरवाडी व गाडेवाडी ही माणगंगा नदीचा उगम असणारी ऐतिहासिक गावे आहेत. येथे कोणीही अधिकारी नाही म्हणून ही दोन गावे आयपीएस प्रवीण इंगवले यांनी दत्तक घेतली आहेत, तर याच गावात निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी धनंजय जगदाळे यांनी श्रमदान करून साडेपाच हजारांची देणगी दिली.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर