शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत १०३ टीएमसी पाणीसाठा, आवक कमी : महाबळेश्वरलाही पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:35 IST

कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही.

ठळक मुद्देकोयनेत १०३ टीएमसी पाणीसाठा, आवक कमी महाबळेश्वरलाही पावसाची उघडीप

सातारा : कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही.जुलै महिन्यापासून आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार होती, त्यामुळे धरणे भरली. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून वारंवार पाणी सोडण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे कोयना, नवजा येथे पावसाची नोंद झाली नाही. महाबळेश्वरलाही पावसाने उघडीप दिली आहे.कोयना परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणात १०८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण