शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 20:41 IST

सातारा : एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा सातारा जिल्तील हजारो प्रवाशांना फटका बसला. एकूण १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी काही एसटी बसेस बंदोबस्तात मार्गस्थ केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत ...

ठळक मुद्देबंदचा प्रवाशांना फटका : खासगी वाहतूकदारांकडून खुलेआम लूट

सातारा : एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा सातारा जिल्तील हजारो प्रवाशांना फटका बसला. एकूण १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी काही एसटी बसेस बंदोबस्तात मार्गस्थ केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याने सातारा जिल्'तील सर्व एसटी कर्मचाºयांनी या बंदमध्ये भाग घेतला. बंदमुळे जिल्तील शेकडो एसटींची चाके थांबली. पहाटेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत एसटीच्या १ हजार ६७४ फेºया होतात. परंतु बंदमुळे १ हजार ६१४ फेºया रद्द कराव्या लागल्या. कऱ्हाड, दहिवडी, वडूज, फलटण, पाटण, खंडाळा, वडूज, कोरेगाव या आगारांत तुरळक वाहतूक सुरू होती. जिल्'तील डेपोतून बाहेर गेलेल्या गाड्या सकाळी अकरापर्यंत माघारी येऊन त्याही संपात सहभागी झाल्या.

एसटीबरोबरच शहर बसदेखील बंद असल्याने वडाप वाहतुकीचा दर देखील वाढला होता. शिवशाही व कर्नाटकातील एसटी चालू असल्याने या गाड्यांना मोठी गर्दी होती. बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बरोबर होमगार्डचे फिरते पथक देखील बंदोबस्तात सामील झाले होते.

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपSatara areaसातारा परिसर