शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

‘झिरो’ पोलिसिंग मोडीत काढणार: जिल्हाधिकाºयांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:57 IST

सांगली : ‘थर्ड डिग्री’ वापरून अनिकेत कोथळे याचा खून केल्याची घटना अत्यंत क्रूर व अमानवीय आहे.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काळम यांनी शुक्रवारी बैठक घेतलीपोलिस प्रशासनाने दखल न घेतल्यास, नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. जिथे आहेत, तेही बंद आहेत.

सांगली : ‘थर्ड डिग्री’ वापरून अनिकेत कोथळे याचा खून केल्याची घटना अत्यंत क्रूर व अमानवीय आहे. यात एका झिरो पोलिसाचाही सहभाग आहे. ‘झिरो’ पोलिस जर पोलिस प्रशासनाचा कारभार चालवत असतील, तर ते अत्यंत चुकीचे आहे. यापुढे जिल्'ात ‘झिरो’ पोलिसांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.अनिकेत कोथळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्'ातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काळम यांनी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काळम-पाटील म्हणाले की, भविष्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारींची पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्यास, नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दंडाधिकारी म्हणून दिलेल्या अधिकारांचा योग्य उपयोग करावा. अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी दक्ष राहावे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच पोलिस यंत्रणांनी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी नियमित आढावा घ्यावा. तसेच, हद्दपारीची प्रकरणे विहित मुदतीत निकालात काढावीत. त्याचा अहवाल मला व जिल्हा पोलिसप्रमुख यांना सादर करावा, असे आदेश दिले आहेत. यापुढे जिल्'ातील कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला मी स्वत: बैठक घेणार आहे.पोलिसांनी चांगले काम करावेकाळम-पाटील म्हणाले की, अनिकेतच्या खुनाच्या घटनेने जिल्'ातील पोलिसांना धक्का बसला आहे. यासाठी पोलिसांनीही, त्यांच्याबाबत समाजात चांगली भावना निर्माण व्हावी, असे काम करावे. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. जिथे आहेत, तेही बंद आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी दिला जाईल.कोथळे कुटुंबाची कैफियतकाळम-पाटील म्हणाले, अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. त्यांनी मांडलेली कैफियत हृदयाला पाझर फोडणारी होती. त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही, मुख्यमंत्र्यांशी बोलून मदतीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिसcollectorतहसीलदार