शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी यशस्वी उद्योजक बनावे : सुधीर गाडगीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:49 IST

युवकांनी रोजगार-स्वयंरोजगाराच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनावे असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

ठळक मुद्देयुवकांनी यशस्वी उद्योजक बनावे : सुधीर गाडगीळकौशल्य परिवेश मार्गदर्शन मेळाव्यात आवाहन

सांगली : युवकांनी रोजगार-स्वयंरोजगाराच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनावे असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली मार्फत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, टिळक सभागृह कॅडमीक कॉम्प्लेक्स, सांगली येथे कौशल्य परिवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात होते.यावेळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी, वालचंद कॉलेजचे प्र. संचालक पी. जी. सोनवणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेद्र यादव, पलूस औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गुरव, प्रसिध्द उद्योगपती देवानंद लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, मार्गदर्शन मेळाव्यांचा उद्देश शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करुन देणे असा आहे. स्टार्टअप, मुद्रा योजना, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडील योजना, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजना, बँक ऑफ इंडिया स्टार अशा योजनांची माहिती घेवून त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तज्ञांनी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली