शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

बुधगावमध्ये विजेच्या धक्क्याने तरुण ठार

By admin | Updated: June 7, 2014 00:20 IST

विपुल तानाजी आवळे

सांगली : विजेचा धक्का जोरात बसल्याने बुधगाव (ता. मिरज) येथील तरुण ठार झाला. विपुल तानाजी आवळे (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे. आज (शुक्रवार) सकाळी ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विपुलच्या घरात लोखंडी अँगलला सिलिंग फॅन बसविण्यात आला आहे. हाच अँगल घरातील बाथरुममध्ये आहे. सिलिंग फॅनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यातील वीजप्रवाह अँगलमध्ये उतरला होता. हा प्रकार घरात कोणालाही माहिती नव्हता. विपुल बाथरुममध्ये अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ केल्यानंतर अंग पुसण्यासाठी त्याने अँगलवर ठेवलेला टॉवेल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा हात अँगलला लागला. यामुळे त्याला विजेचा जोरात धक्का बसला. तो मोठ्याने ओरडतच उडून पडला. घरातील लोक धावत आले. त्याला मृतावस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)