शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’चा डंका; राष्ट्रीय स्पर्धेसाठी मल्लांची निवड

By शीतल पाटील | Updated: August 23, 2023 16:31 IST

सांगली : महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय ग्रीपलिंग कुस्ती स्पर्धेत शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील पैलवानांनी ३१ ...

सांगली : महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय ग्रीपलिंग कुस्ती स्पर्धेत शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील पैलवानांनी ३१ सुवर्ण, तीन रौप्य, दोन कास्यपदकांची लयलूट करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विजयी मल्लांची निवड झाली.शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील लोकरंगभूमी येथे विजयी मल्लांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्तमराव पाटील यांच्या हस्ते विजयी मल्लांना व प्रशिक्षकांना गौरविण्यात आले. शांतिनिकेतनच्या मल्लांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने मी भारावलो आहे. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून सांगलीला महाराष्ट्रात ओळख आहे. या मल्लांचे यश सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी शांतिनिकेतनचे कुस्ती प्रशिक्षक अमरजीत दहिया, पुनमचहल दहिया, पृथ्वीराज रसाळ, विजय गुरव, पूजा लोंढे आदी कुस्ती प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, डी. एस. माने, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील, क्रीडा प्रमुख तुषार बोडके उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती