शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला आवाक्यात; कडधान्याचे दर पुन्हा वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाच्या स्वागताला ग्राहकांच्या खिशाला मात्र, दरवाढीची झळ बसली आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाच्या स्वागताला ग्राहकांच्या खिशाला मात्र, दरवाढीची झळ बसली आहे. कडधान्यांसह तांदळाच्या दरातील गेल्या आठवड्यात सुरू झालेली दरवाढ अद्यापही कायम आहे. या आठवड्यातही सरासरी १० ते २५ रुपयांनी त्यात वाढ झाल्याने दरवाढीचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

अनेकांच्या घरांमध्ये नवीन वर्षात धान्याची खरेदी केली जाते. मात्र, यंदा त्यास अडचणी आल्या आहेत. गहू, बाजरीस मागणी आहे. खाद्यतेलाच्या दरात महिनाभरापासून आठवड्याला २५ रुपयांची वाढ कायम आहे तरीही त्यास चांगली मागणी आहे.

भाजीपाल्याची आवक कायम आहे. या आठवडा बाजारात पालेभाज्यांची चांगलीच आवक झाली तरीही मेथीच्या दरात वाढ दिसून आली. कोथंबिरीची आवकही समाधानकारक असून दर कायम आहेत. दोडका, वांगी, भोपळा, दोडका, गवारीच्या दरात आठवड्याच्या सुरुवातीला थोडी वाढ झाली होती आता दर पुन्हा स्थिर झाले आहेत. ताज्या भाज्यांची आवक वाढली असली तरी दरही कमी असल्याने ग्राहकांकडून त्यास प्रतिसाद मिळत आहे.

चौकट

खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे अगोदरच अडचणी वाढलेल्या कुटुंबात आता किराणा मालाच्या दरात वाढ झाली आहे. पंधरवड्यापूर्वी वाजवी दरात उपलब्ध असलेला चांगल्या प्रतीच्या तांदळाचा दर आता सरासरी ४० ते ४५ रुपयांवर जावून पोहोचला आहे तर हरभरा, मसूर, मूगडाळीच्या दरात वाढ झाली आहे.