शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कवलापूर विमानतळाविषयी लवकरच निर्णय घेऊ - ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन; सांगलीतील भाजप नेत्यांशी चर्चा

By अविनाश कोळी | Updated: February 28, 2023 15:49 IST

अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ तसेच अनुषंगिक उद्योग उभारणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप नेत्यांना दिले.कोल्हापूर येथे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सांगलीतील भाजपचे नेते मकरंद देशपांडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सिंधिया यांची भेट घेतली. सिंधिया यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगलीपासून जवळच असलेल्या कवलापूर येथे विमानतळासाठी ६० वर्षांपूर्वी १६० एकर जागा आरक्षित केली होती. या जागेवर धावपट्टीसाठी ही जागा आरक्षित होती. अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित ठेवली आहे. मात्र अद्याप त्याठिकाणी विमानतळ झालेले नाही. सध्या ही जागा औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे.ही जागा काही कारणासाठी एका खासगी कंपनीस विकण्याचा तसेच विकसित करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यास सांगलीकरांनी विरोध केला. या जागेवर विमानतळच व्हावे, अशी जनतेतून मागणी आहे.आणखी काही जमीन अधिग्रहण करून व ‘उडान’ या महत्वपूर्ण प्रकल्पांतर्गत विमानतळ करण्यात यावे. विमानतळ उभारणी बरोबरच पूरक उद्योग, अवकाश, क्षेपणास्त्रे आणि विमानतळांशी संबंधित उद्योग विकसित होऊ शकतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकते. या मागण्यांना सिंधिया यांनी प्रतिसाद देत कवलापूरच्या जागेची तातडीने पाहणी करुन योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी दिले.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे