शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील मेंढपाळांची चाऱ्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:24 IST

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची ...

बिळूर : जत तालुक्यात यावर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. चाºयासाठी मेंढपाळांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे. जत तालुक्यात चारा छावण्याही सुरू नाहीत, त्यामुळे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न मेंढपाळांमध्ये निर्माण झाला आहे.यावर्षी पावसाचे चारही महिने कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. जिल्हा परिषदेतर्फे वैरण विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. परंतु चारा लावणार कधी आणि तो प्रत्यक्षात शेतकºयांच्या दावणीवर मिळणार कधी, यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सरकारकडून तर रोज एक घोषणा होत आहे. प्रत्यक्षात यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. टँकर देऊ, चारा देऊ, अशा फक्त घोषणाच केल्या जात आहेत, परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही.