शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

विकास सूर्यवंशींची शिवसेनेतून हकालपट्टी

By admin | Updated: April 25, 2015 00:12 IST

कार्यकारिणी बरखास्त : पक्षविरोधी कारवाई

सांगली : मिरजेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, मिरज तालुकाप्रमुख रवी नाईक यांच्यावर पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवून शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिवाय जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे शिवसेनेतील गटबाजी थोपविण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेतील गटबाजीतून संपर्क प्रमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी व माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार, बजरंग पाटील यांच्या गटात वैमनस्य आहे. पदाधिकारी निवडीवरून दोन्ही गटात पराकोटीचा संघर्ष आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून नव्याने कार्यकारिणी नियुक्त केली जाणार आहे. शिवसेना कार्यालयातून शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, मिरज तालुकाप्रमुख रवी नाईक यांची २३ रोजी शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. (प्रतिनिधी) प्रतिमेस अभिषेक प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून विकास सूर्यवंशी यांच्याविरुध्द निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील चंद्रकांत मैगुरे, विशाल रजपूत, सुनीता मोरे आदी उपस्थित होते.