शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील कोरोना साथीमुळे राज्यात अभूतपूर्व मकाटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:15 IST

उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व मका टंचाईला तोंड देत आहे. गेल्या मेपासून ही स्थिती आहे. चीनमधील कोरोनाच्या फैलावाने आयात शून्यावर आल्याचाही फटका बसला आहे.

ठळक मुद्देचीनमधील कोरोना साथीमुळे राज्यात अभूतपूर्व मकाटंचाईकोरोनाच्या फैलावाने आयात शून्यावर

संतोष भिसे सांगली : उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व मका टंचाईला तोंड देत आहे. गेल्या मेपासून ही स्थिती आहे. चीनमधील कोरोनाच्या फैलावाने आयात शून्यावर आल्याचाही फटका बसला आहे.टंचाईमुळे स्टार्च, ग्लुकोज, मकाचुनी आणि पशुखाद्य उद्योग मंदीच्या गर्तेत आहेत. मार्चमध्ये नवा मका बाजारात येईपर्यंत टंचाई कायम राहणार आहे. मकाशेती व प्रक्रिया उद्योग वर्षभरापासून संकटांना तोंड देत आहेत. गेल्यावर्षी लष्करी अळीने मका भुईसपाट केला. जुलैपासून अतिवृष्टी व महापुराचा फटका बसला. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलेला थोडाफार मका निकृष्ट दर्जाचा होता. आता नव्या हंगामाकडे उद्योग क्षेत्राचे डोळे लागले आहेत.गेल्या काही वर्षांत देशांतर्गत मका बाजारपेठ चीनने काबीज केली. चांगला दर्जा आणि तुलनेने स्वस्ताईमुळे त्याला पसंती मिळते. पण सध्या कोरोनामुळे आयात ठप्प झाली आहे. ब्रॉयलर कोंबड्यांमुळे कोरोनाच्या फैलावाच्या अफवेने पोल्ट्रीक्षेत्रही थंडावले. मका भरड्याची मागणी खालावली. त्यामुळे मागणीही नाही व पुरवठाही नाही, अशी विचित्र अवस्था आहे.

शासनाने १ हजार ७५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे, पण १ हजार ९०० भाव देऊनही पुरेसा चांगला मका बाजारात नाही. सांगली-कोल्हापुरात प्रामुख्याने औरंगाबाद, जळगाव, येवला तसेच विजापूर, बागलकोट, बेळगाव, बिहार आणि मध्य प्रदेशातून मका येतो. त्याची गतवर्षी साठेबाजी झाली. पुढीलवर्षी चढ्या भावाने विकण्याचे नियोजन केले. पण तो खराब होऊ लागल्याने ऐनवेळी बाजारात आणावा लागला. साहजिकच दर ढासळत गेले.

टॅग्स :corona virusकोरोनाSangliसांगली