शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-सांगलीत अघोषित बंदीचे चित्र, चौक, रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:49 IST

सार्वजनिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद झाल्यामुळे तसेच कोरोना आजाराबद्दलच्या भीतीमुळे शहरातील वर्दळ कमालीची घटली आहे. सार्वजनिक कार्यक्रमही होत नसल्याने प्रमुख चौक, रस्ते दिवसभरात अनेकवेळा ओस पडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसांगलीत अघोषित बंदीचे चित्र, चौक, रस्ते ओस

सांगली : सार्वजनिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद झाल्यामुळे तसेच कोरोना आजाराबद्दलच्या भीतीमुळे शहरातील वर्दळ कमालीची घटली आहे. सार्वजनिक कार्यक्रमही होत नसल्याने प्रमुख चौक, रस्ते दिवसभरात अनेकवेळा ओस पडल्याचे चित्र आहे.शासन आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबत दक्षतेच्या उपाययोजना म्हणून सार्वजनिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्रीडा प्रशिक्षण सत्र, शिबिर यांना ३१ मार्चपर्यंत निर्बंध घातले आहेत.

याशिवाय गर्दीचे कार्यक्रम टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. याचा परिणाम आता शहरातील वर्दळीवर झाला आहे. शहरातील प्रमुख चौक, मार्ग, उद्याने, क्रीडांगणे ओस पडली आहेत. सांगलीचे आमराई उद्यान, प्रतापसिंह उद्यान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, आंबेडकर स्टेडियम यांच्यासह शहरातील विविध महाविद्यालयीन क्रीडांगणावरही दिवसभर शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :corona virusकोरोनाSangliसांगली