शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला उच्चांकी १७ हजारांवर भाव

By अशोक डोंबाळे | Updated: November 15, 2023 12:18 IST

गुळाला साडेचार हजार तर बेदाण्यास १६८०० रुपये दर.

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली:सांगली मार्केट यार्डमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या सौद्यात हळदी प्रति क्विंटल १७ हजार एक रुपये तर गुळाला चार हजार ५०० आणि बेदाण्यास १६ हजार ८०० रुपये दर मिळाला. हळद, गूळ, बेदाणा सौद्याचा शुभारंभ सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आले.

प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. गुळ सौद्यामध्ये चार हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चाकी दराने गुळ खरेदी केला. बेदाणा सौद्याचा शुभारंभ सभापती शिंदे, संचालक जयाभाऊ नलवडे, शशिकांत नागे, प्रशांत मजलेकर, काडाप्पा वारद, मारुती बंडगर, सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. यावेळी बेदाण्यास प्रति क्विंटर १६ हजार ८०० रुपये दर मिळाला. 

यावेळी चेंबरचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, सुरेश पाटील, शरद शहा, मनोहर सारडा, सतीश पटेल, दीपक चौगुले, उपसचिव नितीन कोळसे, नियमन विभागाचे कुमार दरूरे, हरिष पाटील, अभिजीत पाटील, नितीन मर्दा, दिगंबर यादव, पवन चौगुले, शेखर ठक्कर, विनीत गड्डे, वृषभ शेडबाळे आदी उपस्थित होते.व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांमध्ये विश्वास निर्माण करावा: सुजय शिंदे 

सांगली मार्केट यार्डात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून सर्वाधिक माला पाहिजे, यासाठी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया. मुलभूत सुविधा देण्यात बाजार समिती कुठेही कमी पडणार नाही, असे मत सभापती सुहास शिंदे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sangliसांगली