शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत हळदीचे सौदे, आवक वाढल्याने दरावर परिणाम 

By अशोक डोंबाळे | Updated: March 22, 2023 18:01 IST

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक

सांगली : येथील मार्केट यार्डात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये १८ हजार पोती हळदीची आवक झाली होती. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होत आहे. आवक वाढल्याचा दरावर परिणाम झाला आहे. क्विंटलला पाच ते सात हजारापर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.मार्केट यार्डात बुधवारी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवंसे, बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, हळद व्यापारी मनोहर सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सौदे निघाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात १८ हजार पोती हळदीचे सौदे निघाले. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक सीमा भागातून सध्या राजापुरी हळद मोठ्या प्रमाणात येत आहे. परराज्यातूनही रोज चार ते पाच हजार पोती हळद येत आहे. दरवर्षीपेक्षा उत्पादन जास्त असल्यामुळे आवक वाढल्याचे दिसत आहे. आवक वाढली असल्याने दरावर परिणाम झाला आहे.दर टिकूनसध्या बाजारात हळदीची आवक वाढली असून देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात हळदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

दिवसातून दोनदा सौदेबाजार समितीत आजअखेर अंदाजे ५ लाख २५ हजार पोत्यांची विक्री झाली आहे. सकाळी राजापुरी आणि संध्याकाळी परराज्यातील असे दिवसातून दोन वेळा सौदे होत आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या हळद सौद्यात बुधवारी १८ हजार पोत्यांची आवक झाली होती. मोठ्या आणि लाल हळदीला (लगडी) प्रतिक्विंटल १० ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो; पण ती हळद हजारात एखादा क्विंटलच आहे. -मनोहर सारडा, हळद व्यापारी.

टॅग्स :Sangliसांगली