शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णा पत्कींसह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: April 22, 2017 00:30 IST

पोलिस विभाग : जिल्ह्यात आठ नवे अधिकारी

सांगली : जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचाही समावेश आहे. निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह दोन अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या गृह विभागाने नामंजूर केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्याला नवीन आठ पोलिस अधिकारी मिळाले आहेत.तुरची (ता. तासगाव) पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दत्तात्रय बोरीगिड्डे यांची उस्मानाबादला, सखाहरी गडदे यांची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात, उदय डुबल यांची कोल्हापूरला, यशवंत केडगे यांची सोलापूर शहरला, तर प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की यांची रत्नागिरीला बदली झाली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पद्मावती कदम यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात, नानवीज (दौंड) येथून संभाजी सावंत यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात, अमृत देशमुख यांची कोल्हापूरहून तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात, राजन माने यांची नागपूरहून, राजू ताशिलदार यांची नांदेडहून, रमेश भिंगारदिवे यांची लोहमार्ग पुण्याहून, आप्पासाहेब माळी यांची मुंबईहून, संजय जाधव यांची लातूरहून सांगलीला बदली झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा गृह विभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (प्रतिनिधी)