शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

म्हैसाळच्या त्या विद्यालयातील तीन विध्यार्थी, महिला शिपाई पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:05 PM

corona virus Miraj sangli- म्हैसाळच्या त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विध्यार्थी व एक महिला शिपाई कोरोना पॉझिटिव्ह  आल्याने विध्यार्थी व पालकांच्यात भिती निर्माण झाली आहे. याशिवाय त्यांच्या  घरातील नातेवाईकांची अन्टिजन चाचणी केली आहे. त्या मध्ये आणखी दोनजण पॉझिटिव्ह आले असून त्यांना होम काँरटाईन केले आहे.

ठळक मुद्देम्हैसाळच्या त्या विद्यालयातील तीन विध्यार्थी पॉझिटिव्ह एक महिला शिपाई पॉझिटिव्ह, दोन नातेवाईक होम काँरटाईन

म्हैसाळ : म्हैसाळच्या त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विध्यार्थी व एक महिला शिपाई कोरोना पॉझिटिव्ह  आल्याने विध्यार्थी व पालकांच्यात भिती निर्माण झाली आहे. याशिवाय त्यांच्या  घरातील नातेवाईकांची अन्टिजन चाचणी केली आहे. त्या मध्ये आणखी दोनजण पॉझिटिव्ह आले असून त्यांना होम काँरटाईन केले आहे.१८ मार्च रोजी येथील एका विद्यालयातील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यानंतर गावातील शालेय सल्लागार समितीची शालेय प्रशासनाने बैठक घेऊन शाळा १४ दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या या विद्यालयातील पहिल्या टप्प्यात ९८ तर दुसऱ्या टप्प्यात ६१ जणांचे स्वब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी पहिल्या टप्प्यात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ९८ जणाच्या पैकी तीन विध्यार्थी तर एक महिला शिपाई पॉझिटिव्ह आल्याने विध्यार्थी व पालकांच्यात भितीचे वातावरण असून संपर्कात आलेल्या नागरीकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वतीने करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात तपासणी झालेल्या मध्ये तीन विध्यार्थी व एक महिला शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या  घरातील  नातेवाईकांची अन्टिजन चाचणी केली आहे. त्या मध्ये आणखी दोनजण पॉझिटिव्ह आले असून त्यांना होम काँरटाईन केले आहे.-डॉ नंदकुमार खंदारे,वैद्यकीय अधिकारीम्हैसाळ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीmiraj-acमिरजEducation Sectorशिक्षण क्षेत्र