शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकाही खात्याची कर्जमाफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीच्या रकमा दिवाळीच्या पहिल्यादिवशी जमा होतील, अशी अपेक्षा होती. यादीच निश्चित नसल्याने या अपेक्षेवर पाणी पडले. एकाही खात्यावर रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देऊन शेतकºयांची बोळवण करण्याची वेळ प्रशासनावर आली.सांगली जिल्ह्यात एकूण १ लाख ८६ हजार शेतकरी कुटुंबांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीच्या रकमा दिवाळीच्या पहिल्यादिवशी जमा होतील, अशी अपेक्षा होती. यादीच निश्चित नसल्याने या अपेक्षेवर पाणी पडले. एकाही खात्यावर रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देऊन शेतकºयांची बोळवण करण्याची वेळ प्रशासनावर आली.सांगली जिल्ह्यात एकूण १ लाख ८६ हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक अर्जांची छाननी प्रक्रिया अजून सुरू आहे. आचारसंहितेमुळे २५४ गावांमधील कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया यापूर्वीच रेंगाळली आहे. उर्वरित गावांमध्येही चावडीवाचन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एकूणच प्रक्रियेतील गोंधळ दिसून येत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षा वाटत होती, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम खात्यावर टाकण्यापूर्वीची कोणतीही पूर्वतयारी जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा लाभ मिळू शकला नाही.सांगली जिल्ह्यात प्राप्त अर्जांपैकी १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बॅँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बॅँकांना दिले आहेत. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या आणखी कमी होईल. २ लाख ३० हजार कर्जदारांची माहिती पाठविली आहे. पात्र-अपात्रतेबाबतची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे.