शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

...तर नगरसेवकाने सांडपाण्यात अंघोळ करावी; शामरावनगरच्या प्रश्नावर नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

By अविनाश कोळी | Updated: June 1, 2023 13:41 IST

शामरावनगर परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटल्याचा याठिकाणच्या नगरसेवकाचा दावा

सांगली : शामरावनगर परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटल्याचा दावा याठिकाणचे नगरसेवक करीत आहेत. येत्या पावसाळ्यात जर सांडपाणी साचून राहिले तर त्याच सांडपाण्यात संबंधित नगरसेवकांनी अंघोळ करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शैलेश पवार व नागरिकांनी केले आहे.यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १८ मधील नगरसेवकांकडून सोशल मिडियाद्वारे दिशाभूल सुरु आहे. पूरग्रस्त व सांडपाणीग्रस्त असणारे शामरावनगर कायमस्वरूपी सांडपाणीमूक्त झाल्याची घोषणा नगरसेवक करीत आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात जर शामरावनगरमध्ये सांडपाणी चरीत, डबक्यात साचून राहिले व नागरिकांच्या घरामध्ये शिरले, तर घोषणा करणाऱ्या नगरसेवकाने स्वतःहून त्या सांडपाण्यामध्ये अंघोळ करावी, अशी नागरिकांची इच्छा आहे.नगरसेवकाने केलेली घोषणा व प्रत्यक्षातील परिस्थिती फार वेगळी आहे. काढलेल्या चरीत पाणी साचून राहत आहे. सांडपाणी पुढे सरकत नाही. त्याला पुढे जाण्यास कोणत्याही प्रकारची वाट नाही. तरी हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.पत्रकावर पृथ्वीराज पवार, पंडित पाटील, रणजित पाटील, सौरभ पवार, शुभम मोहिते, सागर पवार, जितेंद्र भालेकर, अमृत सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगली