शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गॅस एजन्सीमध्ये चोरी; दीड लाख पळविले

By admin | Updated: June 8, 2014 00:43 IST

शटर तोडले : उगार खुर्दमधील प्रकार

शिरगुप्पी : उगार खुर्द येथील एका गॅस एजन्सीचे शटर तोडून १ लाख ३८ हजार रुपये रोकड व अन्य एका घरातील सहा तोळ्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.उगार येथे रेणुका गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. शुक्रवारी कंपनीचे कामगार कार्यालयाकडे आले असता, त्यांना कार्यालयाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कार्यालयातील तिजोरी फोडून एक लाख अडतीस हजाराची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. ताबडतोब त्यांनी कागवाड पोलिसात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. यावेळी बेळगाव येथील ठसे तज्ज्ञांना व श्वानपथकाला पाचारण केले. ठसे तज्ज्ञांनी तिजोरीमधील सर्व कागदपत्रांवरील ठशाचे नमुने तपासणीसाठी घेतले. यावेळी श्वानदेखील स्टेशन रोडपर्यंत जाऊन परत आल्यामुळे कोणताही धागादोरा सापडला नाही. तर त्याच रात्री येथील मोहन वैदू यांच्या घरातील सहा तोळ्याचे गंठण व मनगटी घड्याळ लंपास केल्याचेही शुक्रवारी उघडकीस आले. घरातील सर्वजण झोपल्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून डल्ला मारला. या दोन्ही घटनांची नोंद कागवाड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या दोन्ही घटना बरोबरच बोरगाव, बस्तवाड, निपाणी येथील मंदिरामध्ये चोरीच्या घटना घडल्या. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कागवाड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)