शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

इस्लामपुरात अडीच लाखांची चोरी

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

मुख्याधिकाऱ्यांना इशारा : नगरसेवक अमोल शिंदेंच्या प्रभागातील कामे थांबवली

तासगाव : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल शिंंदे यांच्या प्रभागातील सुमारे ३० लाखांच्या कामांची टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती, मात्र तत्कालीन प्रभारी नगराध्यक्षा सारिका कांबळे यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर आजअखेर या कामांबाबत कोणताही निर्णय झाल्याने नगरसेवक शिंदे आक्रमक झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गदारोळ केला. राजकीय हेतूने कामे अडवण्याचा उद्योग होत आहे. काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या काळात, पालिकेच्या कामांची टेंडर प्रक्रिया राबविली होती. अमोल शिंदे यांच्या प्रभागातील लांडघोल चौक ते जोग वस्ती कॅनॉलपर्यंतचे डांबरीकरण आणि डॉ. गाढवे दवाखाना ते विनायक पाटील यांच्या घरापर्यंतच ड्रेनेज, अशा सुमारे तीस लाखांच्या कामांची निविदा जाहीर केली होती. मात्र तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यानंतर उपनगराध्यक्षा सारिका कांबळे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यकाल होता. त्यांच्याच काळात मुख्याधिकाऱ्यांना संबंधित कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे लेखीआदेश दिले होते. त्यामुळे नगरसेवक शिंंदे यांच्या प्रभागातील दोन्ही कामांना स्थगिती देण्यात आली. टेंंडर प्रक्रिया राबवूनदेखील काम न झाल्याने नगरसेवक शिंंदे आक्रमक झाले. त्यांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गदारोळ केला. राजकीय हेतूने जाणीवपूर्वक कामे अडवण्याचा उद्योग होत आहे. काम न झाल्यास लोकानां घेवून येथेच तीव्र आंदोलन करेन. कार्यालयात टेबल, खुर्च्या ठेवणार नाही, असे सांगून चांगलाच हंगामा केला. राजकीय हेतूने कामे अडवण्याचा उद्योग पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. प्रभागातील जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग केला जात आहे. प्रशासन राजकारणास बळी पडले आहे. टेंडर भरतानादेखील सत्तेतील काही लोकांनी पार्टी मिटिंगमध्ये संबंधित काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. टेंडर भरू नका, असे सांगितले होते. - अमोल शिंंदे, नगरसेवक