शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटासारख्या आवाजाने विटा शहर हादरले, भूकंपासारखी जमीनही हादरली; नागरिकांची उडाली धावपळ

By श्रीनिवास नागे | Updated: September 5, 2022 18:40 IST

वीज पडल्याचा अंदाज करीत नागरिकांनी शिवाजी चौकात मोठी गर्दी केली

विटा (सांगली) : विटा शहरात आज, सोमवारी दुपारी दोन वाजता अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने शहर हादरले. या अचानक घडलेल्या प्रकाराने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, वीज पडल्याचा अंदाज करीत नागरिकांनी शिवाजी चौकात मोठी गर्दी केली.आज, दुपारी अचानक मोठा आवाज झाला. त्यावेळी शहरातील मुख्य शिवाजी चौकापासून लांबपर्यंत विजेसारखा लखलखता प्रकाश पडला. त्यामुळे वीज पडल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. परंतु, हा आवाज इतका मोठा होता की, अनेक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या आवाजामुळे काही सेकंद भूकंपासारखी जमीन हादरली.शहरात सोमवारी आठवडा बाजार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होती. दुपारी दोन वाजता अचानक वीज पडल्यासारखा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच भयभीत होऊन मिळेल त्या दिशेने धावू लागले. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनाही स्फोटासारखा आवाज झाला; परंतु कशामुळे आवाज झाला याची माहिती अद्याप नसल्याचे सांगितले.दरम्यान, विटा शहरातील शिवाजी चौकात इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवरवर वीज पडली असावी, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.

टॅग्स :Sangliसांगली