शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तूर आयातीचा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा, किसान सभेची मागणी

By संतोष भिसे | Updated: January 3, 2023 17:08 IST

..तरीही केंद्राने ८ लाख ६० हजार टनांची आयात केली. त्यामुळे भाव कोसळले.

सांगली : केंद्र सरकारने मुक्त तूर आयातीच्या धोरणाला आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे भाव ढासळण्याची भिती असून, मुदतवाढ मागे घेण्याची मागणी किसान सभेने केली आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, गतवर्षी तूर आयातीचे मुक्त धोरण स्वीकारुन ८ लाख ६० हजार टन आयात केली होती. त्यामुळे देशांतर्गत भाव आधारभूत किंमतीच्या खाली गेले. उत्पादकांना तोटा सहन करावा लागला होता. चांगल्या दराअभावी शेतकरी लागवडीकडे पाठ फिरवू लागले आहेत. आयात सुरुच राहिली, तर भविष्यात भारत तुरीबाबत परावलंबी होईल.तुरीची देशांतर्गत वार्षिक गरज ४४ ते ४५ लाख टन इतकी आहे. गतवर्षी ४३ लाख ५० हजार टन उत्पादन झाले. या स्थितीत आयातीची आवश्यकता नव्हती. तरीही केंद्राने ८ लाख ६० हजार टनांची आयात केली. त्यामुळे भाव कोसळले.गतवर्षी आधारभाव ६ हजार ३०० रुपये होता, तरीही कमी दराने तूर विकावी लागली. शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरविल्याने यावर्षी उत्पादन ३२ ते ३५ लाख टनांपर्यंत खाली घसरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्राने आयातीच्या धोरणाचा फेरविचार करणे आवश्यक आहे. आयातीला दिलेली परवानगी तातडीने रद्द करावी. तुरीसाठी किमान ९००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा.निवेदनावर डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, चंद्रकांत गोरखाना, संजय ठाकूर, डॉ. अजित नवले, आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCentral Governmentकेंद्र सरकार