शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली विमानतळासाठी पंतप्रधानांना ५० हजार पत्रे पाठवणार, येत्या सोमवारी मोहिमेचा प्रारंभ

By शीतल पाटील | Updated: June 16, 2023 19:00 IST

मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’ असा नाराही पत्राच्या माध्यमातून दिला जाणार

सांगली : कवलापूर येथील १६० एकर जागेवर विमानतळ व्हावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. सोमवार १९ रोजी सकाळी १० वाजता मारुती चौकातून या मोहिमेला सुरवात होणार आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’ असा नाराही पत्राच्या माध्यमातून दिला जाणार आहे. याबाबत विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर यांनी सांगितले की, कवलापूर येथील विमानतळासाठी सांगलीकरांचा जनरेटा वाढला आहे, मात्र दिल्लीच्या पातळीवर आवाज अजून पोहोचलेला नाही. विमानतळ बचाव कृती समितीने नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळाला मान्यतेची मागणी केली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे. परंतू हालचाली थांबलेल्या आहेत. त्या पुन्हा सुरु करण्यासाठी तब्बल ५० हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सांगलीकरांचा आवाज पोहचण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक सांगलीकराने एक पत्र मोदींना लिहावे, असे नियोजन केले आहे. पन्नास हजार पत्रे पोहचल्यानंतर पंतप्रधान कार्यालय नक्कीच दखल घेईल, अशी आशा आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’, असा नारा देणारा पत्रव्यवहार आहे. त्यासाठी जागोजागी स्टॉल लावले जातील. शाळा, महाविद्यालयांत जावून पत्र दिली जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळNarendra Modiनरेंद्र मोदी