शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गुंठेवारीत आरक्षित जागांवर दहा हजार घरे

By शीतल पाटील | Updated: June 22, 2023 17:24 IST

कंपनीने प्रत्यक्ष जागेवर न जाता ठिकठिकाणी क्रीडांगणे, व्यापारी संकुल, आराखडा रस्ते, आरोग्य केंद्रांसह विविध आरक्षणे टाकली

शीतल पाटीलसांगली : महापालिका क्षेत्राच्या विकास आराखड्यात गुंठेवारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यावर दहा हजार घरे आहेत. गुंठेवारी कायद्यापूर्वीच ही घरे बांधली गेली असली तरी आरक्षणामुळे अद्याप घरांचे नियमितीकरण झालेले नाही. वीस वर्षांपासून घरांचा प्रश्न जटील बनला आहे. आता आयुक्त सुनील पवार यांनी तो निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये १९८५ ला शेतजमिनीचे तुकडे म्हणजेच गुंठेवारी पद्धतीने प्लॉट पाडून विक्री करण्यास प्रारंभ झाला. २००१ ला शासनाने गुंठेवारी कायदा केला, तरीही महापालिका क्षेत्रातील सर्वच गुंठेवारी क्षेत्र नियमित झाले नाही. त्यात २००४ मध्ये महापालिकेचा विकास आराखडा तयार करण्यात आला. यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली गेली. या कंपनीने प्रत्यक्ष जागेवर न जाता ठिकठिकाणी क्रीडांगणे, व्यापारी संकुल, आराखडा रस्ते, आरोग्य केंद्रांसह विविध आरक्षणे टाकली. वास्तविक आरक्षण टाकलेल्या जागेवर आधीपासून घरे होती. त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. गुंठेवारी कायद्यात आरक्षित जागेवरील घरे नियमित करता येत नाहीत. परिणामी दहा हजार घरे नियमितीकरणापासून वंचित राहिली. हा प्रश्न २० वर्षांत सुटलेला नाही. पण आता आयुक्त पवार यांनी या विषयात लक्ष घातले आहे. नगररचना विभागाकडून आरक्षित जागांवरील घरांचा अहवाल मागवला आहे. शासनस्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला आहे.

टॅग्स :Sangliसांगली