शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमधील एकाचा स्वाइन फ्लूने सांगलीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:04 IST

कवठेमहांकाळ येथील राजकुमार रामचंद्र पवार (वय ४५) यांचा गुरुवारी रात्री उशिरा ह्यस्वाइन फ्लूह्णने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. कवठेमहांकाळ तालुक्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. आरोग्य विभागाने तातडीने परिसरात घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे.

ठळक मुद्देकवठेमहांकाळमधील एकाचा स्वाइन फ्लू ने सांगलीत मृत्यूघरोघरी सर्व्हे : आरोग्य विभागाची मोहिम

सांगली : कवठेमहांकाळ येथील राजकुमार रामचंद्र पवार (वय ४५) यांचा गुरुवारी रात्री उशिरा ह्यस्वाइन फ्लूह्णने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. कवठेमहांकाळ तालुक्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. आरोग्य विभागाने तातडीने परिसरात घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे.पंधरा दिवसापासून राजकुमार पवार हे ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास सुरु होते. त्यांनी औषधोपचार घेतले. पण प्रकृतीत बिघडतच गेली.

आठवड्यापूर्वी त्यांना कवठेमहांकाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असेल, असा डॉक्टरांना संशय आला.

चार दिवसापूर्वी त्यांच्या रक्त व थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यामध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल होते.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूSangliसांगली