शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील शिराळा येथे वन रक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By अविनाश कोळी | Updated: August 16, 2023 16:05 IST

प्रमोद वडिलांच्या जागी अनुकंपाखाली भरती झाले होते

शिराळा : येथील श्रीराम कॉलनीमध्ये राहणारे चांदोलीतील वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी (वय ३४, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा) यांनी बेडरूममध्ये पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा विवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.याबाबत घर मालक दयानंद घोडके (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद कोळी हे चांदोलीत झोळंबी या ठिकाणी गेले दोन वर्षांपासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. श्रीराम कॉलनीत पाच महिन्यांपासून पत्नीसह राहत होते. सोमवारी रात्री आठनंतर ते बेडरूममध्ये काम करीत बसले होते. त्यांची पत्नी प्रणाली बाजूच्या खोलीत झोपल्या होत्या. मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रणाली या प्रमोद यांना उठवण्यासाठी गेल्या. बेडरूमच्या दरवाजाला आतून कडी होती. बराच वेळ आवाज देऊन कडी काढली नाही. त्यामुळे घरमालक घोडके यांना माहिती दिली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा फोडून काढला असता, आतमध्ये प्रमाेद यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. हवालदार भाऊसाहेब कुंभार तपास करीत आहेत.प्रमोद यांच्या वडिलांचे निधन झाले असून, ते अनुकंपाखाली भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग