शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सांगलीत पोलिस अंमलदाराने आयुष्य संपविले; कारण अस्पष्ट, शहर पोलिसांत नोंद

By शीतल पाटील | Updated: September 25, 2023 20:45 IST

तरूण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शहर पोलिस ठाण्याकडील अंमलदार वसीम मुसा अत्तार (वय ४२, रा. मुजावर प्लॉट, बसस्थानक परिसर, सांगली) यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसीम अत्तार हे मिरजेतील महात्मा गांधी पोलिस चौकीत कार्यरत होते. चार महिन्यापुर्वी त्यांची सांगली शहर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. रविवारी ते ड्युटीवरून घरी परतले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तरूण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस