शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:59 IST

मागील २८ दिवसांमध्ये दररोज बीजेपी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशात महागाई वाढत आहे. दरवाढ सरकारने त्वरित मागे घावी यासाठी सांगलीत त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दुपारी १२ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देसांगलीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि कामगार विरोधी धोरणाचा निषेध

सांगली- मागील २८ दिवसांमध्ये दररोज बीजेपी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशात महागाई वाढत आहे. दरवाढ सरकारने त्वरित मागे घावी यासाठी सांगलीत त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दुपारी १२ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.याप्रसंगी शंकर पुजारी यांनी सांगितले की, या देशातील कामगार कायदे स्थगित करीत असताना भाजप सरकार असे समर्थन करीत आहे की, टाळेबंदीमध्ये बंद पडलेले कारखाने परत सुरु करण्यासाठी आम्ही कामगार कायदे स्थगित करीत आहोत ,परंतु हे खरे नसून कोरोना महामारी येण्यापूर्वीच मंदीमुळे या देशातील अनेक उद्योगधंदे बंद पडलेले होते, पूर्वीच प्रचंड बेकारी देशांमध्ये पसरली होती, यामुळे आता कारखाने पूर्ववत सुरू होण्यासाठी कामगारांना विश्वासात घेऊन स्वतंत्र नियोजनाची आवश्यकता आहे.नंदकुमार हतीकर यांनी सांगितले, की संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीने आलेल्या मंदीने क्रूड ऑइल तेलाचे दर उतरले आहेत. तेल कंपनीचे मालक फुकट तेल घेऊन जावा असे सांगत आहेत. त्यामुळे  सर्व कराची आकारणी करून ४० रुपये दराने एक लिटर पेट्रोल देणे परवडणारे आहे. परंतु आज पेट्रोलचा दर ८५ ते ९० रुपये पर्यंत झालेला आहे म्हणूनच या दर वाढीला आणि वाढत्या महागाईला बीजेपीचे सरकार जबाबदार आहे. दर मागे न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करून असा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व सुमन शंकर पुजारी, नंदकुमार हत्तीकर, विजय बचाटे, सुरेश पाटील, वर्षा गडचे, तानाजी पाटील, नरेंद्र कांबळे, राठोड रावसो पाटील इत्यादींनी केले

टॅग्स :Petrolपेट्रोलSangliसांगली