शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Strike of government employees: मिरजेत शासकीय रुग्णालयातील पारिचारीकांनी मध्यरात्रीच केले काम बंद, रुग्णसेवा सलाईनवर

By संतोष भिसे | Updated: March 14, 2023 13:58 IST

निवृत्त कर्मचारी, शिकाऊ पारिचारीकांच्या मदतीने बाह्यरुग्ण उपचार विभागात सेवा सुरु

सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका शासकीय रुग्णालयातील रुग्णांना बसला. अनेक शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या. कंत्राटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरु ठेवण्यात आल्याचे पहायला मिळाले.काल, सोमवारी (दि.१३) मध्यरात्री बारा वाजताच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मिरज शासकीय रुग्णालयात परिचारिका व अन्य आंदोलक कर्मचारी वॉर्डातून बाहेर पडले. गेटवर येऊन घोषणाबाजी केली. मंगळवारी सकाळी आवारात मोर्चा काढला. शासनाविरोधात घोषणाबाजी केली. सांगलीत शासकीय रुग्णालयातही आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.दोन्ही रुग्णालयांत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्ण सेवा सुरु ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परिचर्या महाविद्यालयातील शिकाऊ पारिचारीकांना रुग्णालयात मदतीला घेण्यात आले होते. त्याशिवाय काही निवृत्त कर्मचारीही मदतीला आले होते. त्यांच्या मदतीने बाह्यरुग्ण उपचार विभागात सेवा सुरु ठेवण्यात आल्या.संपाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत आंतररुग्ण विभागातून अनेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे काही वॉर्ड अक्षरश: रिकामे पडल्याचे पहायला मिळाले. राजपत्रित अधिकारी संपात सहभागी नसले, तरी त्यांनी पाठींबा दिला होता, त्यामुळे डॉक्टर संपात नव्हते. त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, स्वयंपाकगृह, सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना दाखल करुन घेण्याचे प्रकर्षाने टाळले. सांगलीत सकाळी आंदोलकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या मारला घोषणाबाजी केली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनhospitalहॉस्पिटल