शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

'मार्ड'चा संप; सांगली,  मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत 

By संतोष भिसे | Updated: February 24, 2024 17:47 IST

सांगली : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला ...

सांगली : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला आहे. शनिवारी अनेक नियमित शस्त्रक्रिया रद्द झाल्या. सकाळी निवासी डॉक्टरांनी मिरजेत शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने केली.सांगली व मिरजेतील सुमारे 290 निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. तातडीच्या सेवा सुरु असल्या तरी नियमित उपचार मात्र विस्कळीत झाले आहेत. आज शनिवार असल्याने रुग्णांची गर्दी तुलनेने कमी होती, त्यामुळे प्रशासनाला कामकाज हाताळणे शक्य झाले. सोमवारपर्यंत संप मिटला नाही, तर मात्र गंभीर परिणाम दिसणार आहेत.संपामुळे आज क्ष किरण विभागातील नियमित चाचण्या बंद राहिल्या. तातडीच्या तपासण्या मात्र झाल्या. तातडीच्या शास्त्रक्रियादेखील झाल्या. वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख स्वतः बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात उपस्थित राहिले. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे.संप आणि आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अमोद भडभडे, डॉ. विजय कदम, डॉ. मोहिनी कोठावळे, डॉ. विवेक पाटील, डॉ. रोशनी राठोड, डॉ. अकिब कुरेशी, डॉ. प्रशांत विधाते, डॉ. आस्था चावला आदी करत आहेत.

आज संपावर चर्चादरम्यान, निवासी डॉक्टरांच्या संपासंदर्भात रविवारी मुंबईत बैठक होणार आहे. शासन प्रतिनिधी व आंदोलक यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामध्ये संपावर तोडगा अपेक्षित आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टरStrikeसंपmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटल