शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात खेळाला अविभाज्य स्थान हवे । राजू भावसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:53 IST

राजू भावसार म्हणाले, ‘पदविकेला असताना खेळाकडे वळलो. त्यामुुळे प्रगती झाली’. संचालक सोनवणे म्हणाले, वालचंदच्या विद्यार्थ्यांनी जगभरात ठसा उमटवला आहे. सांगलीतील महापूरकाळात सामाजिक भान जपत मदत केली आहे.

ठळक मुद्दे‘वालचंद’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा; महाविद्यालयाचे व्यापारीकरण नको

सांगली : शिक्षणात खेळाला अविभाज्य स्थान मिळालयला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कबड्डीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू राजू भावसार यांनी केले. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दीपक शिंदे-म्हैसाळकर, व्योम लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय बिराजदार, महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रताप सोनवणे यावेळी उपस्थित होते. प्रा. संजय धायगुडे, डॉ. अनिल आगाशे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील, चिदंबर कोटीभास्कर यांनी संयोजन केले.१९५१ पासूनच्या सर्व बॅचेस, १९९५ ची रौप्यमहोत्सवी बॅच, २००९ ची माहिती तंत्रज्ञान विभागाची बॅच आणि १९७० ची सुवर्णमहोत्सवी बॅच मेळाव्यासाठी विश्ोष उपस्थित होती.

राजू भावसार म्हणाले, ‘पदविकेला असताना खेळाकडे वळलो. त्यामुुळे प्रगती झाली’. संचालक सोनवणे म्हणाले, वालचंदच्या विद्यार्थ्यांनी जगभरात ठसा उमटवला आहे. सांगलीतील महापूरकाळात सामाजिक भान जपत मदत केली आहे. या महाविद्यालयाने गुणवत्ता ठेवली आहे. म्हणूनच जगभरात विद्यार्थ्यांचा लौकिक आहे’.यावेळी गटचर्चा व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. यावेळी डॉ. डी. बी. कुलकर्णी, राजेंद्र भोसले, रवी पुरोहित, प्रा. अनिल सुर्वे, नारायण आपटे आदी उपस्थित होते. डॉ. अमृता आगाशे, कौस्तुभ कुलकर्णी, मेघा आगाशे यांनी सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी