शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कुरळपच्या मैदानात इराणी पैलवानाशी भिडणार सिकंदर शेख

By श्रीनिवास नागे | Updated: April 4, 2023 15:57 IST

महिला कुस्त्यांसह राज्यभरातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार

कुरळप (जि. सांगली) : कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत हनुमानाच्या यात्रेत आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान आयोजित केले असून इराणचा मल्ल अली मेहरी याच्याशी कोल्हापूरच्या सिकंदर शेखची पहिल्या क्रमांकाची लढत होणार आहे. विजेत्यास बुलेट गाडी, चांदीची गदा व रोख रकमेचे इनाम देणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.ते म्हणाले की, शुक्रवार, दि. ७ एप्रिल रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने कुस्त्यांचे मैदान होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप विरुद्ध राष्ट्रीय चॅम्पियन अक्षय शिंदे (पुणे) यांच्यात, तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती मोतीबाग तालीम मंडळाचा महाराष्ट्र चॅम्पियन अरुण बोंगाडे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शेटे यांच्यात होणार आहे. मैदानात महिला कुस्त्यांसह राज्यभरातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत.कुरळपला ग्रामदैवताची यात्रा भरवण्याचा मान ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाला मिळाला असून, सत्ताधारी गटाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यात्रा यशस्वीपणे पार पडणार असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती