शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट म्हणजे भुलभूलय्या, माहिती अधिकारात समोर आली धक्कादायक माहिती

By संतोष भिसे | Updated: July 10, 2023 17:04 IST

पोर्ट ट्रस्टच्या खुलाशाने अनेक प्रश्न उपस्थित

सांगली : खासदार संजय पाटील यांनी जोरदार गाजावाजा केलेला सलगरे ( ता. मिरज) येथील ड्रायपोर्ट म्हणजे भुलभूलय्या असल्याचे अखेर उजेडात आले आहे. किंबहुना सांगली जिल्ह्यात सलगरे किंवा रांजणी (ता. कवठेमहांकाळ) यापैकी कोठेही ड्रायपोर्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने केला आहे.नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर खुलासा करताना पोर्ट ट्रस्टने ही माहिती दिली आहे. यामुळे खासदारांनी जिल्ह्याची दिशाभूल केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदारांनी दाखवली बैठकीची छायाचित्रे आणि वृतांत म्हणजे बनवेगिरी होती का असाही प्रश्न पुढे आला आहे.साखळकर यांनी सांगितले की, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र सरकार यांच्यात एप्रिल २०१८ मध्ये सामंजस्य करार  झाला होता. त्यानुसार सांगलीतील ड्रायपोर्टच्या विकासासाठी भूसंपादन आणि जेएनपीटीला मदतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जमिन अधिग्रणासाठी नोडल एजन्सी म्हणून नामांकित करण्यात आले.सीमा शुल्क विभागाने औद्योगिक वसाहतीची विद्यमान संख्या आणि भविष्यातील आवश्यकतेच्या आधारावर राज्यांचे झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्राचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. मोठ्या संख्येने वसाहती अस्तित्वात असल्याने कोणत्याही नवीन वसाहती किंवा ड्रायपोर्टला परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले.पोर्ट ट्रस्टच्या या खुलाशाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हातकनांगलेच्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात ड्राय पोर्ट होईल असा दावा केला होता, त्यामुळेही सांगलीतील पोर्टच्या संजय पाटील यांच्या डाव्यावर प्रशचिन्ह निर्माण झाला होता. खासदार पाटील यांच्या डाव्यानुसार बैठकीत सांगलीत ड्राय पोर्टचा निर्णय झाला असेल तर, त्याची माहिती केंद्र सरकारला, पर्यायाने नेहरू पोर्ट ट्रस्टला दिली नाही का? असाही प्रश्न आहे.

टॅग्स :Sangliसांगली