शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:23 IST

ShivSena Sangli- पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात थाळीनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.

ठळक मुद्देसांगलीत पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा थाळीनाददरवाढही तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी

सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात थाळीनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवर अनुक्रमे २.५० रुपे व ४ रुपये कृषी उपकर लावण्याची घोषणा केली. त्यात पेट्रोल, डिझेलचे दरही भरमसाठ वाढले आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर प्रमुख अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, प्रभाकर कुरळपकर, बाळासाहेब मगदूम, जितेंद्र शहा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी थाळीनाद करीत दरवाढीचा विरोध केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता महागाईच्या खाईत लोटली आहे. दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढत आहे. इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर ६० रुपयांचे पेट्रोल १०० रुपयापर्यंत पोहोचले आहे. त्यात आता कृषी उपकर लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढणार आहे.

प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. त्याचा जीएसटीत समावेश केल्यास पेट्रोलचे दर कमी होतील, तसेच सर्वच राज्यात एकच दर राहील. घरगुती गॅसच्या दरातही दोन महिन्यात १०० रुपये दरवाढ झाली आहे. ही दरवाढही तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSangliसांगली