शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक आणि कारचा अपघात; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:45 IST

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-जत रस्त्यांवर कोकळे गावाजवळ आयशर टेम्पो व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर व शिरोळ येथील तीन तरुण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी पावणे चार हा अपघात झाला.लखन भीमराव मोहिते (वय ३०), सुभाष मारुती चव्हाण (३१, दोघे रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-जत रस्त्यांवर कोकळे गावाजवळ आयशर टेम्पो व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर व शिरोळ येथील तीन तरुण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी पावणे चार हा अपघात झाला.लखन भीमराव मोहिते (वय ३०), सुभाष मारुती चव्हाण (३१, दोघे रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), विशाल सदाशिव माळी (३१, जयशिंगपूर, ता शिरोळ) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमी झालेल्या सचिन प्रकाश मोहिते (२८, जयसिंगपूर) यास मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो घटनास्थळी सोडून पलायन केले आहे.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत व जखमी रविवारी सकाळी मोटारीने (क्र. एमएच-०९-पीएम-९९७६) जत येथे नातेवाईकाच्या लग्नास गेले होते. ते लग्न आटोपल्यानंतर ते जयसिंगपूरला निघाले होते. कोकळे येथे आल्यानंतर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने (क्र. एपी-०४-टीडब्ल्यू-२०६३) त्यांच्या मोटारीने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की मोटारीतील तिघे मोटारीच ठार झाले. तिघांच्या डोक्याला मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता.

अपघातग्रस्त मोटारीचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.