शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचे कुटुंब संपवण्याचा डाव, घराला दिला ११ केव्ही विजेचा करंट

By हणमंत पाटील | Updated: October 4, 2023 12:05 IST

..अन् निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले

मोहन मोहिते वांगी: वांगी ( ता . कडेगांव ) येथील स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोकराव शंकरराव निकम याच्या घराच्या समोर व मागील दरवाज्यास विद्युत वाहक तारे ११ केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. मात्र, ११ केव्ही विजेवर करंट दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडल्यामुळे सुदैवाने निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले.अशोक निकम हे वांगी गावाच्या उत्तरेस असणार बिरोबाचीवाडी रोड लगत असलेल्या घरात कुटुंबासह राहतात. काल, मंगळवारी निकम आपली पत्नी व दोन मुलासह जेवण करून झोपी गेले. रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. मात्र घराजवळ ट्रान्सफार्मर असल्यामुळे त्यांनी ट्रान्सफार्ममध्ये जाळ झाला असेल समजून दुर्लक्ष केले. मात्र दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. बॅटरीच्या साह्याने बाहेर पाहिल्यास त्यांना विज वाहक तार घराच्या दरवाजा जवळ अडकवलेली दिसून आली.असा होता डाव...११ किव्ही या तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने कंरट दिल्याचे दिसून आले. तर अज्ञात लोकांनी कंरट दिलेली वायर काढून घेऊन जाण्यासाठी त्या वायरला एक हजार फूट लाब हिरव्या रंगाची नायलॉन रशी बांधून ती उसातून जोडुन ठेवली होती. घरातील लोक बाहेर आल्यावर अज्ञात ती रस्सी ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते त्यात असफल झाले अन् घटनास्थळापासून पलायन केले.निकम कुटुंब बचावले...या प्रकरणातून निकम कुटुंब सही सलामत बचावले आहे. सदर घटनेची माहिती चिंचणी - वांगी पोलीसांना देण्यात आली. मात्र आज, बुधवार (दि. ४) सकाळपर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Sangliसांगली