शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान टक्का वाढीसाठी शालेय मुले सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:15 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात आता शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महापालिका क्षेत्रातील २८ हजार

ठळक मुद्देगेल्या शनिवारी सांगली शहरात सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली

सांगली : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात आता शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महापालिका क्षेत्रातील २८ हजार विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचा आग्रह केला आहे. 

मतदार जागृती अभियानाची जबाबदारी असलेल्या नोडल अधिकारी तथा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मोसमी बर्डे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. मोसमी बर्डे यांनी गेल्या काही दिवसांत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या शनिवारी सांगली शहरात सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली. तसेच विविध महाविद्यालयातील तरुण मतदारांनाही मतदानाचे आवाहन केले जात आहे. 

यात आता शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात १८७ शाळांमधील २८ हजार २३४ विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करणे लोकशाहीचा अधिकार आहे, तो बजावून लोकशाही बळकट करावी, अशा आशयाची पत्रे लिहिली आहेत. ती पत्रे पोस्टातून पालकांना पाठविली जात आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास बर्डे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक