शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आता कोरोनाविरुद्ध जनजागृतीच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:58 IST

सांगली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नागरीकांनी सहाकर्य करावे म्हणून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीही बेबंद होऊन ...

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना कोरोनाविरुद्ध जनजागृतीच्या मैदानातस्मृतीने केले प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन

सांगली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नागरीकांनी सहाकर्य करावे म्हणून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीही बेबंद होऊन रस्त्यावर गर्दी करणार्या नागरीकांना थोपवायचे कसे हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाच्या मदतीसाठी सांगलीची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आता पुढे सरसावली आहे.कोरोना नियंत्रणासाठी नागरीकांनी प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन स्मृतीने केले आहे. ती म्हणते, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तिला थोपविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या. आजही अनेकजण अनावश्यकरित्या घराबाहेर पडतात. अनेकजण मास्कचा वापर व्यवस्थितपणे करत नाहीत.

मास्क गळ्यात अडकवून फिरताना दिसतात. चला, आज आपण सगळे निश्चय करु या. मी जबाबदार, मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार. मी मास्कचा योग्य पध्दतीने वापर करणार. वारंवार हात धुणार, सॅनिटायजरचा वापर करणार, सामाजिक अंतर पाळणार, कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरीत नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणार आणि कोरोनावर मात करणार.स्मृतीने असेही आवाहन केले की, कोविडसाठीची लस पूर्णत: सुरक्षित आहे. शासनाच्या सूचनांनुसार १८ वर्षांवरील सर्वांनी ती घेतली पाहिजे. आपण सुरक्षित राहिलो, तरच देश सुरक्षित राहील. आपण सारे प्रशासनाला साथ देऊ या, कोरोनाला फैलावण्यापासून रोखू या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली