शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन वेटरन्स प्रिमिअर लीग: सांगलीचा अभिजीत कदम ख्रिस गेलबरोबर खेळणार

By घनशाम नवाथे | Updated: February 14, 2024 15:54 IST

तेलंगणा टायगर्स संघात निवड

सांगली : ‘आयपीएल’ च्या धर्तीवर देशात होणाऱ्या सिनिअर खेळाडूंच्या ‘इंडियन वेटरन्स प्रिमिअर लीग’ या पहिल्या क्रिकेट स्पर्धेत सांगलीच्या अष्टपैलू अभिजीत कदम याची तेलंगणा टायगर्स संघात निवड झाली आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल कर्णधार असलेल्या या संघात अभिजीत आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर फटकेबाजी करणार आहे. सांगलीला पहिल्यांदाच असा बहुमान मिळाला आहे.याबाबत माहिती देताना वेटरन्स क्रिकेट असोसिएशन सांगलीचे अध्यक्ष उदय शिंदे म्हणाले, अभिजीत हा गेली २० वर्षे जिल्हा व राज्य स्पर्धेत क्रिकेट खेळतोय. आयपीएल प्रमाणे होणाऱ्या पहिल्या ‘आयव्हीपीएल’ क्रिकेट स्पर्धेत अभिजीतची तेलंगणा टायगर्स संघात निवड झाली आहे. पहिली स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अभिजीत हा गेल याच्याबरोबर वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, मायकेल क्लार्क, हरभजनसिंग, सनथ जयसूर्या आदी दिग्गज खेळाडूंबरोबर खेळणार आहे. जागतिक स्तरावर फटकेबाजी करण्यासाठी सांगलीचा अभिजीत सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातून अभिजीत व बाबू यादव या दोघांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा अभिजीत हा स्मृती मानधनानंतरचा जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.ते म्हणाले, वेटरन्स क्रिकेट संघटना नोंदणीकृत आहे. संघटनेच्यावतीने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर बिरजे, सचिव अभिजीत कदम, खजिनदार प्रकाश फाळके, सदस्य विनायक जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली