शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

सांगली : खिलारवाडीत अनैतिक संबंधास विरोध केल्याने महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:18 IST

खिलारवाडी (ता. जत) येथे अनैतिक संबंधास विरोध केल्याने सुनीता भैय्याजी लोखंडे (वय ३०) या महिलेचा दीराने चाकूने भोसकून खून केला.

ठळक मुद्देखिलारवाडीत अनैतिक संबंधास विरोध केल्याने महिलेचा खूनदीराचे कृत्य : दोघांना अटक

जत : खिलारवाडी (ता. जत) येथे अनैतिक संबंधास विरोध केल्याने सुनीता भैय्याजी लोखंडे (वय ३०) या महिलेचा दीराने चाकूने भोसकून खून केला.

ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी दीर पांडुरंग कामू लोखंडे व त्याचा मित्र संजय कृष्णा सोलनकर (दोघेही रा. खिलारवाडी) या दोघांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.खिलारवाडी येथील लोखंडे कुटुंबिय शेतमजुरीचे काम करतात. मृत सुनीता हिचा पती भैय्याजी व पांडुरंग हे दोघे सख्खे भाऊ आहेत. खिलारवाडी गावापासून जवळच त्यांची वस्ती आहे. पांडुरंग हा भैय्याजीची पत्नी सुनीता हिच्याकडे शारिरीक संबंधाची मागणी करीत होता.

सुनीता त्याला विरोध करीत होती. यामुळे पांडुरंग संतापला होता. या रागातून रविवारी रात्री पांडुरंग आपला मित्र संजय कृष्णा सोलनकर याच्यासह घरी आला. यावेळी सुनीता अंगणात बसली होती.

शारिरीक संबंधास विरोध का करतेस, असे म्हणत पांडुरंग व संजय यांनी तिला घरात ओढून नेले. मारहाण करीत तिच्यावर चाकूने हल्ला केला. पोटावर खोलवर वार झाल्याने रक्तस्राव होऊन सुनीता जागीच ठार झाली.याप्रकरणी मृत सुनीता हिचा पती भैय्याजी लोखंडे याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित पांडुरंग लोखंडे व संजय सोलनकर यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनSangliसांगली