शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगाची वारी एसटीला पावली!, सांगली विभागाला मिळाले 'इतके' उत्पन्न 

By अशोक डोंबाळे | Updated: July 6, 2023 19:11 IST

जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसेसच्या १४१८ फेऱ्या झाल्या.

सांगली : आषाढी एकादशीदरम्यान जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसेसच्या १४१८ फेऱ्या झाल्या. १ लाख ७२ हजार २४९ किलोमीटर बसेस धावल्या असून ६४ लाख ५६६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी ६१ लाख १४०७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा २ लाख ९१ हजार ५८८ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले. वारकऱ्यांच्या रूपाने एसटीला विठूराया पावला आहे.आषाढी एकादशीसाठी केलेल्या नियोजनातून सांगली विभागाला ६४ लाखावर उत्पन्न मिळाले आहे. ७९ हजार ८३८ वारकऱ्यांची सुखरूप आणि सुरक्षित वारी घडवून आणण्यात सांगली विभागाला यश आले. २५ जून ते ४ जुलैपर्यंत केलेल्या नियोजनातून जिल्ह्यातील सांगली, शिराळा, इस्लामपूर, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, विटा, पलूस, तासगाव अशा दहाही आगारांतून गाड्या धावल्या. त्यांना वारकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

ना नफा, ना तोटावारकऱ्यांच्या माउलीप्रति असलेल्या ओढीतून सांगली विभागाच्या तिजोरीत ६४ लाखावर रुपये जमा झाल्याने ‘विठ्ठल पावला’ असे म्हणावे लागणार आहे. हे उत्पन्न जरी मोठे दिसत असेल तरी ते ‘ना नफा, ना तोटा’ असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022