शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:56 IST

धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देधनगर समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे शासनाविरुद्ध संताप : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

सांगली : धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सांगलीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांनाही रोखले.आष्टा बसस्थानक चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी युवकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. दिवसभर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, धनगर समाज विखुरलेला आहे. समाजाने एक झाले पाहिजे. समाज पेटून उठला, तरच आरक्षण मिळेल. महिन्या-दीड महिन्यात आरक्षणासाठी जोरदार संघर्ष केला पाहिजे. \

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक होईल. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक होण्याचीही शक्यता आहे. टाटा कन्सल्टन्सी काय अभ्यास करणार आहे? घटनेनेच आम्हाला आरक्षण दिले आहे. ते देण्यास सरकार चालढकल करीत आहे. शासनाने आमचे नुकसान करू नये.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवकचे अध्यक्ष संग्राम पाटील, आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले, शिवाजीराव ढोले, आष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वग्याणी, उपाध्यक्ष रामचंद्र सिद्ध, माणिक शेळके, संग्राम फडतरे, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे प्रवीण माने, अमोल पडळकर, दक्षिण भाग सोसायटीचे उपाध्यक्ष मारुती माने, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध, भगवान बोते, अर्जुन माने, आनंदराव शेळके, सुनील माने, सोमाजी डोंबाळे, वीर कुदळे, शरद आटुगडे, दीपक ढोले, बिरु बोते, किरण काळोखे, मयूर धनवडे, के. ए. माने, समीर गायकवाड, अशोक भानुसे यांनी मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा विसर त्यांना पडला आहे. समाजाला घटनेने दिलेले आरक्षण लवकर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Chakka jamचक्काजामcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली