शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : महासभेत पुन्हा जागांचा बाजार, महापालिकेची मंगळवारी सभा, पाच जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:13 IST

सांगली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी चार जागांचे प्रस्तावही सभेत चर्चेला आहेत. त्यामुळे ही महासभा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसांगली महासभेत पुन्हा जागांचा बाजारमहापालिकेची मंगळवारी सभापाच जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय

सांगली : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी चार जागांचे प्रस्तावही सभेत चर्चेला आहेत. त्यामुळे ही महासभा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २० रोजी महासभा होत आहे. कुपवाड येथील १२८९.७० चौरस मीटरची खुली जागा एका बिल्डराच्या संस्थेला २९ वर्षे भाड्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना विभागाने वार्षिक चाळीस हजार रुपये भाडे निश्चित केले आहे. या विषयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेच्या अजेंड्यावर आहे.

यापूर्वी महापालिकेच्या खुल्या जागा खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. त्यांना नाममात्र भाडे देखील आकरण्यात येणार होते. मात्र या विषयांवरून महासभेत गदारोळ झाला होता. महापालिकेच्या जागा नाममात्र दराने भाड्याने देऊन महापालिकेचा आर्थिक तोटा होतो. जागा भाड्याने देऊ नयेत व यापूर्वी दिलेल्या जागा ताब्यात घ्याव्यात, असा निर्णय झाला होता.मात्र पुन्हा जागांचा विषय महासभेत आला आहे. या बिल्डराने मे २०१६ मध्ये जागा मिळावी म्हणून महापालिकेला प्रस्ताव सादर केला होता. तब्बल पावणे दोन वर्षानंतर हा विषय अजेंड्यावर घेतला आहे. आता महापालिकेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांवर आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉँग्रेसच्या मंडळींनी जाता-जाता काही जागांचा बाजार करण्याचा डाव आखला आहे.

वॉर्ड क्रमांक ३८ मधील दोन खुल्या जागा एका युथ फौंडेशनला ९ वर्षे मुदतीवर भाड्याने देण्यात येणार आहे. तर एका शिक्षक संघटनेला अभ्यासिका, वाचनालय व गुणवत्तावाढीसाठी इमारत भाडेतत्त्वावर देणे व त्याचे भाडे निश्चित करण्याचा विषयदेखील महासभेच्या विषयपत्रिकेवर आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली