शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Election : कुपवाडच्या मतदान केंद्रावर दुपारपर्यंत संथगतीने मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:34 IST

कुपवाड शहर व उपनगरातील प्रभाग 1,2, व 8 मधील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळ व दुपारच्या टप्प्यातील मतदान संथगतीने सुरू होते. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत होते.

ठळक मुद्देकुपवाडच्या मतदान केंद्रावर दुपार पर्यंत संथगतीने मतदानब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा

कुपवाड : कुपवाड शहर व उपनगरातील प्रभाग 1,2, व 8 मधील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळ व दुपारच्या टप्प्यातील मतदान संथगतीने सुरू होते. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत होते.कुपवाड शहर परिसर उपनगरात प्रभाग एक,दोन व आठमध्ये एकूण 74 मतदान केंद्रे आहेत.

या मतदान केंद्रामध्ये एकूण 59165 मतदार संख्या आहे. यामध्ये पुरूष 30621 तर महिला 28543 आहेत. या तिन्ही प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान सुरू झाले.हे मतदान सकाळ सत्रापासून संथगतीने सुरू होते. संथगतीने सुरू असलेले मतदान दुपारपर्यंत कायम होते.दुपारनंतर हळूहळू मतदारांची संख्या वाढत असल्याचे दिसले.दुपारी दिड वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले होते.ब-याच मतदान केंद्रावर महापालिकेने लावलेल्या मालमत्ता व शिक्षणाच्या फलकाची माहिती घेऊन मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर जात होते.

मतदान शांतपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर परिश्रम घेतले होते. कुपवाड पोलिस ठाणे हद्दीतील प्रभाग 1,2,8 मध्ये बदोबस्तासाठी एक डीवायएसपी, तीन पीआय,तीन एपीआय,सहा पीएसआय, एसआरपीएफ प्लाटून व 202 पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तिन्ही प्रभागात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतपणे मतदान पार पडले.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक