शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वालचंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:39 IST

विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे. यामधील कॉल डिटेल्स व चॅटिंगची चौकशी केली जाणार आहे.

ठळक मुद्देवालचंद अभियांत्रिकीह्णच्या विद्यार्थिनीचा मोबाईल जप्तआत्महत्याप्रकरण : कॉल डिटेल्स, चॅटिंगची चौकशी

सांगली : विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे. यामधील कॉल डिटेल्स व चॅटिंगची चौकशी केली जाणार आहे.अक्षता वालचंद महाविद्यालयात स्थापत्य अभियंता पदविकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयातील वसतिगृहात रहात होती. गुरुवारी सकाळी तिने खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पोलिसांनी खोलीची झडती घेतली. पण संशयास्पद काहीच सापडले नाही. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठीही लिहली नव्हती. तिच्या नातेवाईकांकडे तसेच मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र त्यांनीही ह्यआम्हाला काहीच माहित नाही, असे सांगितले. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे गूढ वाढले.

पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला. तिचे कॉल डिटेल्स तसेच चॅटिंगची चौकशी केली जाणार आहे. तिला गेल्या दोन दिवसात कोणा-कोणाचे फोन आले? चॅटिंग करुन तिला कोणी धमकी दिली होती का? याची तपासणी केली जाणार आहे. हा मोबाईल सायबर क्राईम पोलीस ठाण्यात देण्यात आहे. येत्या आठ-दहा दिवसात तपासणीचा अहवाल येईल, असे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली